National Youth Award

राष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान

चंद्रपूर:  चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेस आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त येथील अशोक हॉटेल मधे आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 चे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी, सह सचिव असित सिंह उपस्थित होते. देशभरातील 20 तरूण आणि 3  संस्थाना आज हे पुरस्कार वितरीत करण्यात आले असून कोल्हापूर येथील ओंकार