हेरिटेज वॉक

संघर्षांतून संवर्धनाकडे..

लोकसत्ता टीम | June 6, 2019  | राखी चव्हाण सरकारशी संघर्ष करून २००९ सालात या संघटनेने ‘अदानी’ समूहाची खाण रोखली आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करून, या तरुणांनी नवी वाट दाखवली आहे.. तरुणपणी अनेक जण विविध दिशांनी प्रयत्न करीत असतात, पण बहुतेकांचे प्रयत्न भौतिक सुखांपाशी स्थिरावतात. काही जण मात्र, समांतरपणे काही तरी वेगळे गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना त्यांच्याही कल्पनेच्या पलीकडचे झगमगते यश मिळत असते. ‘इको प्रो’ची आर्मी काहीशी अशीच! बंडू धोत्रे या तरुणाच्या