भविष्यातिल धोका ओळखून रस्ता बांधकामातील सरेखामध्ये वाढ करण्याची आयुक्तांकडे इको-प्रो ची मागणी चंद्रपूरः चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट ते बिनबा गेट परकोटालगत बाहेरून रस्त्याचे बांधकाम प्रगतीत आहे. सदर रस्ता हा पठाणपुरा गेट पर्यत बांधण्यात येणार आहे या रोड बांधकामाचे इको-ने स्वागत केले आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी यामुळे कमी होण्यास मदत होईल. मात्र, या रस्त्याच्या बांधकामामुळे पठाणपुरा गेट च्या अगदी बाहेर ‘अपघात प्रवण स्थळाची’ निर्मिती होण्याचा धोका लक्षात घेत चंद्रपूर शहर महानगरपालीकेचे आयुक्तांना इको-प्रोतर्फे निवेदन सादर करीत रस्ता बांधकाम सरेखा मध्ये वाढ