
अध्यक्ष,
इको-प्रो संस्था, चंद्रपूर
महोदय,
आम्हाला आपल्या संस्थेच्या माध्यमाने सुरु असलेल्या ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान’च्या माध्यमाने माहिती मिळाली.
मि माझ्या घराला ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ करण्यास तयार आहे. कृपया मला याबाबत तांत्रिक माहिती आणि महानगरपालिका चे ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ करिता अनुदान कसे मिळविता येईल याबाबत मार्गदर्शन करावे.