पक्षीमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन चंद्रपूर – पक्षी असो की प्राणी हे अन्नसाखळीतील घटक आहेत. ते तुटले तर जगणं कठीण होईल. त्यामुळे जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा, भविष्याचा वेध घेण्यासाठी या संमेलनातून निघणाऱ्या निष्कर्यातून सरकार काम करेल, पक्षीमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो
३५वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन, चंद्रपुर दिनांक ११-१२ मार्च २०२३ राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन, चंद्रपुर – 2023 पक्षिमित्र नोंदणीकरिता गूगल फॉर्म https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfKtht7BTpnftlkpr6MABAEix7-KjGdivn7nhReElQez1qjRQ/viewform?usp=sf_link