heritage

ऐतिहासिक चंद्रपूर पर्यटन माहीती केंद्र व संग्रहालय

सदर सराय इमारत संवर्धन करण्यात आल्यास चंद्रपूर शहरात येणाÚया पर्यटकांकरीता शहर तसेच जिल्हातील पर्यटनस्थळांची माहीती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरेल. सदर सराय इमारत बस स्टाॅप, रेल्वे स्टेशन पासुन अगदी जवळ असुन मुख्य रस्त्यावर आहे. ‘काॅफी टेबल बुक’ प्रमाणेच भिंतीवरील डिस्प्ले बोर्ड-फोटोच्या माध्यमातुन ऐतिहासिक वास्तु, मंदीरे, किल्ले, समाध्या याची छायाचित्र माहीतीसह लावण्यात आल्यास चंद्रपूर शहर ओळख व जिल्हयातील पर्यटकांना पाहण्यासारखी स्थळांची माहीती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. यामुळे एका ऐतिहासिक इमारतीचे संवर्धन करणे आणी शहरांच्या पर्यटन