सदर सराय इमारत संवर्धन करण्यात आल्यास चंद्रपूर शहरात येणाÚया पर्यटकांकरीता शहर तसेच जिल्हातील पर्यटनस्थळांची माहीती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरेल. सदर सराय इमारत बस स्टाॅप, रेल्वे स्टेशन पासुन अगदी जवळ असुन मुख्य रस्त्यावर आहे. ‘काॅफी टेबल बुक’ प्रमाणेच भिंतीवरील डिस्प्ले बोर्ड-फोटोच्या माध्यमातुन ऐतिहासिक वास्तु, मंदीरे, किल्ले, समाध्या याची छायाचित्र माहीतीसह लावण्यात आल्यास चंद्रपूर शहर ओळख व जिल्हयातील पर्यटकांना पाहण्यासारखी स्थळांची माहीती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. यामुळे एका ऐतिहासिक इमारतीचे संवर्धन करणे आणी शहरांच्या पर्यटन
on Sept. 1, 2017 in Environment and Ecology But today, a 6-km stretch of the Chandrapur fort in Maharashtra has been restored, in an effort that has been hailed by local officials and the archaeological department as a model. Bandu Dhotre and his team of volunteers at work in Chandrapur fort. Deepak Daware FIVE MONTHS ago, a group of 10 men sporting white T-shirts and green fatigue trousers, and carrying brooms, choppers, chain-saws, spades and rock-climbing equipment, set out
लोकसत्ता टीम | June 6, 2019 | राखी चव्हाण सरकारशी संघर्ष करून २००९ सालात या संघटनेने ‘अदानी’ समूहाची खाण रोखली आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करून, या तरुणांनी नवी वाट दाखवली आहे.. तरुणपणी अनेक जण विविध दिशांनी प्रयत्न करीत असतात, पण बहुतेकांचे प्रयत्न भौतिक सुखांपाशी स्थिरावतात. काही जण मात्र, समांतरपणे काही तरी वेगळे गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना त्यांच्याही कल्पनेच्या पलीकडचे झगमगते यश मिळत असते. ‘इको प्रो’ची आर्मी काहीशी अशीच! बंडू धोत्रे या तरुणाच्या
बुरुज क्रमांक 4 वरुन…बगड खिड़कीं यावर योगा नियमित झाल्यास, योग्य वापर होऊन कायम स्वच्छ सुद्धा राहील… या प्रकारची 39 बुरुजे या चंद्रपुर किल्ला-परकोट वर आहेत, यापैकी बरेच योग्य स्थितीत असून स्वच्छता करण्यात आलेली आहे…. आज किल्ला स्वच्छता अभियान.. सर्वाना योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
इको-प्रोची सोशल मीडियातून हाक, चंद्रपूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद… चंद्रपूरः इको-प्रोतर्फे फेसबुक-व्हॉटस्अपच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देत भल्या पहाटे उठून किल्ला पर्यटन- हेरीटेज वॉकमध्ये सहभाग घेतला. 17 Jun 2018. मागील 1 मार्च 2017 पासून सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानाला आज 446 दिवस पूर्ण झाले. किल्ला स्वच्छता अभियान सोबतच दुस-या टप्पाचे काम सुरू झाले आहे. याव्दारे चंद्रपूर किल्ला पर्यटनास चालना देण्यासाठी ‘हेरीटेज वॉक’ सारख्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून, याला नागरीकांचा उत्तम प्रतीसाद मिळत आहे.