Wildlife Protection & Conservation

चंद्रपूर जिल्हा हिरव्यागार वनराईने नटला आहे. या रानवाटांच्या कुशीत वन्यप्राणी गुण्यागोंवीदाने नांदत आहेत. मात्र त्यांच्यावरही शिकारी जाळं विणलं जात आहे. मानवाकडुन होणाऱ्या जंगलारतील अतिक्रमणामुळे ही वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात सापडले आहे. वाघासाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्हयात वन्यजीव संरक्षणाची गरेज निर्माण झाली आहे. जंगलतोड आणि तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारीमुळे वाघपुढे भुकेचा प्रश्न आहे. अशा स्थितीत जंगालातील राजा गावात येवू लागला आहे. त्यातूनच घडत आहे वाघ आणि मानव संघर्ष. या लाढयात गावकारी व वाघही सुरक्षीत नाहीत. उलट वाघाचे राजकारण केलं जात आहे. यासंघर्षाला पुर्णविराम देण्यासाठी इको-प्रो संस्थेच्या कार्यकत्र्यानी वन्यजीव संरक्षणासाठी कंबर कसली आहे. यासाठी जंगल भागातील गावागावात जनजागृती केली जात आहे. ‘सेव द टायगर, सेव्ह द इन्व्हार्नमेंट’उपक्रम राबविला जात आहे.

अ. वन्यजीव जनजागृती अभियान

ब. वन्यजीव संरक्षक दल

  1. रेस्क्यु ऑपरेशन

  2. शिकारी विरोधी अभियान

क. वन्यप्राणी-मानव संघर्ष निवारक दल
ड. वन्यजीव संरक्षण प्रशिक्षण

  1. अॅन्टी पोचीग – नितीन देसाई

इ. गावा-गावात शाखा तयार करणे

  1. जुनोना गाव शाखा

ई. चर्चासत्राचे आयोजन

  1. चंद्रपूर वनविभाग,
  2. मध्य चांदा वनविभाग
  3. सिटीपीएस
  4. जुनोना, भद्रावती, चंद्रपूर,

फ. निवेदने सादर करणे
प. विवीध स्पर्धा