Environment Protection

अ. पर्यावरण जनजागृती अभियानः

चंद्रपूर शहरात सतत पर्यावरणीय दिन, पर्यावरण सप्ताह वगळता सुध्दा वर्षभर सातत्याने नागरीकांमध्ये पर्यावरणाप्रती जनजागृती केली जात असते . पर्यावरण-प्रदुषणाशी निगडीत समस्यांना घेउन सुध्दा शहरात पदयात्रा, रॅलीचे आयोजन केले जातात. यामध्ये संस्थेचे सर्व सभासद सहभागी होत असतात. शहरात ठिक-ठीकाणी पत्रके वाटुन नागरीकांना पर्यावरण-प्रदुषण समस्येची जाणीव करून दिली जाते. हॅन्डबिल च्या माध्यमाने संस्था मोठया प्रमाणात जनजागृती करीत असते. यामध्ये शाळा, महाविद्यालयात सुध्दा जनजागृतीचे कार्यकम घेतले जातात.

आतापर्यत राबविण्यात आलेली विवीध अभियाने…

  • पर्यावरण रक्षण संकल्प अभियान
  • पाणी वाचवा संकल्प अभियान
  • प्लास्टीक बंदी जनजागृती अभियान
  • पिओपी मुर्ती विरोधात अभियान
  • सायकल चालवा, इंधन वाचवा अभियान
  • रेनवॉटर हार्वेस्टिंग अभियान
  • पर्यावरण जनजागृती कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम
  • निसर्ग शिबीर
  • घागर पदयात्रा
  • पाणीकरीता धरणे
  • ग्रिन गणेशा अभियान
  • वृक्ष-रक्षाबंधन (अदानी वृक्ष)
  • रामाला तलाव स्वच्छता अभियान
  • वृक्षदिंडी, वृक्षारोपन

ब. प्रदुषण विरोधी आंदोलनेः

  • रेल्वे मालधक्का
  • आॅटो-रिक्शाॅ मधील राॅकेलचा वापर
  • नेहा-नगरी कोळशाच्या धुळीचे प्रदुषण
  • रामाला तलाव स्वच्छता अभियान
  • इरई नदी प्रदुषण विरोधात सिटीपीएस
  • पिओपी प्रदुषण

क. चर्चासत्रः कार्यशाळा

  • कायदेविषयक मार्गदर्शन
  • शाळा/महाविद्यालयामधे कोरपना, भद्रावती, समाजकार्य विभाग, ब्रम्हपुरी, जनता कॉलेज, राजीव गांधी कॉलेज,
  • चंद्रपूर वनविभाग,

ड. विवीध स्पर्धाः

  • पर्यावरण पुरक गणेशोत्सव,
  • ग्रिन गणेशा पर्यावरण पुरक गणेशोत्सव
  • निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा

इ. निवेदने सादर करणे

  • वृक्ष्

ई. कॉर्नर सभा

  • वार्डा-वार्डात प्रदुषणाच्या समस्येप्रती जनजागृती करीता कॉउंटर सभा