Disaster Management & Rescue Operation During Flood by Eco-Pro Civil Deefence force.

Tiger's Day Awareness Rally by Eco-Pro Team and FES College

National Youth Award 2013-14 - The award presentation ceremony will be held in Guwahati, Assam

Wildlife Rescue Operation @ Eco-Pro Wildlife Protection Force

About Eco-Pro

The Eco-Pro Organisation is a group of youths who are always ready for environmental conservation. Which are constantly trying to safeguard forest-wildlife. It has always been consistent in trying to spread awareness among people and staging a mass protest against the industries which are responsible for causing environmental damage. It is also the first step towards generating awareness of civilian duties towards environmental protection.

Recent Activity

  • Sorry, no posts matched your criteria.

Eco-Pro in News

Photo Gallery

Videos

Our Activities

Various activities held under our Eco-Pro Organisation
null
इको-प्रो संस्थेच्या वतीने वन्यजीव संरक्षणासाठी जंगल भागातील गावागावात जनजागृती केली जाते. या शिवाय ‘सेव द टायगर, सेव्ह द इन्व्हार्नमेंट’उपक्रम राबविला जातो. 
null
पर्यावरण संरक्षणसाठी वर्तनाचे नवीन धडे घालणाऱ्या व्यक्ती, समुह व समाज निर्माण करणे आणि त्याव्दारे महत्वाचा उद्देश आहे . यादृष्टीने निरनिराळे उपक्रम आम्ही राबवित असतो.
null
केवळ चंद्रपूर शहर नव्हे तर संपुर्ण जिल्हाच ऐतिहासिक-धार्मिक वारसा लाभला असल्यामुळे पुरातत्वीय दृष्टया महत्वाचा आहे. डोळस श्रध्दा आणि वैभवसंपन्न इतिहास याची ओळख आजच्या पिढीला करून देण्यासाठी ‘पुरातत्व संवर्धन’ विभाग काम करतो.
null
सर्पदंश झाल्यानंतर गाव-खेडयात डॉक्टरी उपचारापेक्षा मांत्रीकावर जास्त विश्वास असतो त्यामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा बळी जातो. अशा गावातील अंधश्रघ्दा दूर करण्याचे काम संस्था करते . अशा मांत्रीकांचा भांडाफोड करणे आणि लोकांचे प्राण वाचविण्याचे महत्वपुर्ण कार्यात संस्था अग्रेसर आहे.
null
दरवर्षी निर्माण होणाऱ्या पुर परिस्थितीचा सामना चंद्रपूर शहराला करावा लागतो. यातून जिवीत व मालमत्तेची हानी मोठया प्रमाणावर तर होतेच पण अस्वच्छता, रोगराई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. मदतीचा हात देण्यासाठी ‘इको-प्रो’ ने सहकार्य केलेले आहे.
null
युवंकाच्या सुप्तगुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्या व्यक्तीमत्व विकासात भर पडावी, म्हणून साहस शिबीराचे आयोजन केले जाते. यात पर्वतारोहण, गिर्यारोहण, जंगलभ्रमण, पॅराग्लायडींग, वॉटरफॉल रॅपलीग आदी प्रकारची साहसीक शिबीरे आयोजीत केली जातात.
null
आज रुग्णाची रक्ताची गरज लक्षात घेऊन इकोप्रो तर्फे सामान्य रुग्णालय, शाशकीय रक्तपेढ़ी मधे रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
null
This is social issue wing

इको-प्रोची हाक, चंद्रपूर करांची साथ, प्रदूषण मुक्त चंद्रपूर, एक लोक चळवळ, एक लोकशक्ती

Eco-Pro

Be the change you wish to see in the world.

—-Mahatma Gandhi—-

If your want to join Eco-Pro, fill here online membership form. After filling the complete form we will comunicate you as early as possible for your confirmation as a Eco-Pro member.

इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेस केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त  राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 चे वितरण करण्यात आले.